ब्रेकिंग! अडेगाव मध्ये पुन्हा दोन कोरोना पॉसिटीव्ह…

0
1179

शरद कुकुडकर (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील अडेगाव येथे काल नागपूर हुन परत आलेल्या युवकांचा कोरोना अहवाल पॉसिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा परिवारातील लोकांची टेस्ट करण्यात आली. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून परिवारातील दोघांचा म्हणजे वडिलांचा आणि भावाचा अहवाल हा पॉसीटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
आता गावागावात कोरोना पसरत असल्याने दक्षता घेणे गरजेचे बनत आहे. तेव्हा शासनाच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here