Advertisements
बल्लारपूर-चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात आयुष्यमान भारत योजनेचा लाभार्थ्यांना कोठारी चे सरपंच मोरेश्वर लोहे यांचा हस्ते कार्ड चे वितरण करण्यात आले.
Advertisements
आयुष्यमन भारत योजना-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (BPL)आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहहन सरपंच मोरेश्वर लोहे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात गावातील लाभार्थी आणि ग्रामपंचत पदाधिकारी आणि आयुष्यमान भारत चे ऑपररेटर अंकुश वानखेडे उपस्थित होते.
Advertisements
Advertisements