पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा…

0
264
Advertisements

चंद्रपूर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 14 फेब्रुवारी 2021 रोजी स. 11 वा. शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे नागपूरहून आगमन व राखीव. स. 11.30 वा. सिंदेवाही येथून वासेरा ता. सिंदेवाहीकडे प्रयाण. दु. 12.30 वा. वासेरा येथे आगमन व मोतिबिंदू शिबीराचे उद्घाटन. दु. 1.30 वा. गुरूदेव सेवा मंगल सभागृह वासेरा भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दु. 2 वा. गायमुख देवस्थान, सिंगरझरी रस्त्याचे भूमिपूजन. दु. 2.30 वा. वाल्मीकी सभागृह गडबोरीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4 वा. सिंदेवाही तालुक्यातील विकासकामा संदर्भात तहसिल कार्यालय सिेदंवाही येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक. सायं. 5 वा. सिंदेवाही येथून चंद्रपूर कडे प्रयाण. सायं. 7.30 वा. हिराई विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

Advertisements

दि. 15 फेब्रुवारी 2021 रोजी स. 8.30 वा. चंद्रपूर येथून चेन्नुर जि. मंचेरियल (तेलंगना राज्य) कडे प्रयाण. सायं. 8.30 वा. हिराई विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी स. 9 वा. चंद्रपूर येथून ब्रम्हपूरीकडे प्रयाण. स. 11 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव. स. 11.45 वा.स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दु. 1 वा. ब्रम्हपूरी तालुक्यातील विकास कामांसंदर्भात शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आढावा बैठक. दु. 3 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4 वा. रात्रकालिन क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वा. ब्रम्हपूरी येथून नागपूरकडे प्रयाण.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here