नवलच! पोलिसांनी कोंबड्यांना केले अटक…

0
391
Advertisements

खम्मम: गुन्हाच्या आरोपाखाली पोलिसांनी चक्क दोन कोंबड्यांना अटक केल्याचा विचित्र प्रकार तेलंगणा येथे घडला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या 25 दिवसांपासून या कोंबड्या कैदेत आहेत. खम्मम जिल्ह्यातील मिदीगोंडा येथे कोंबड्याची झुंज लावण्याचा खेळ सुरू होता.

पोलिसांनी घटनास्थळी धाड टापून काही लोकांना अटक केली होती. पुरावा म्हणून या कोंबडय़ांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सट्टेबाज जामिनावर सुटले. कोंबडय़ांची सुटका झालेली नाही. न्यायालयात सुनावणीनंतर सुटका होणार आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here