राजेश बसवेश्वर हजारे याला गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार…

0
324
Advertisements

सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपुर येथील राजेश बसवेश्वर हजारे याला गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत यांचा हस्ते प्रदान करण्यात आला. राजेश हजारे यांनी सलग तीन वर्षात सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणुन त्याला गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आले.

राजेश बसवेश्वर हजारे यांनी आपल्या यशाचे श्रेय त्याचे वडील बसवेश्वर हजारे व आई सत्यमा हजारे व सरदार पटेल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. राजेश पी.इंगोले व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माद्दमशेटीवार तसेच क्रीडा प्रमुख डॉ.विजय सोमकुवर, कला विभाग प्रमुख डॉ.शेंडे विभागाचे प्रमुख डॉ. शंभरकर विभागीय समन्वयक प्रा. कुलदीप गोंड तसेच तित्तरमारे,अशोक भोयर, इत्यादी गुरुजन तसेच संपूर्ण मित्रपरिवाराला दिले. सर्वत्र राजेश हजारे यांचे कौतुक होत आहे

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here