खिर्डी येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने सल्ला शक्ती सिब्बलचे उद्घाटन; नगराध्यक्ष अरुण धोटे यांची प्रमुख उपस्थिती.

0
217

राजुरा (ता.प्र) :– तालुक्यातील खिर्डी येते आदिवासी समाज बांधवांच्या वतीने सल्ला शक्ती सिब्बलचे उद्घाटन आज करण्यात आले. राजुरा नगरीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम कोडापे, उत्तमराव पेचे , सौ पेचे ताई जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती सिधुताई आस्वाले , सरपंच अनुसया कोटनाके, उपसरपंच पुरुषोत्तम राजूरकर, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव विलास मडावी , रोशन आस्वाले , शुभाकांत शेरकी, रामचंद्र तोडासे, पोलिस पाटील रामदास तोडासे ,अशोक मडावी शाळा सुधार समिती सभापती, गंगाधर किन्नाके, वासुदेव पेंदोर, नवनाथ मडावी यासह शेकडो नागरिक उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here