संतनगरी धाबा येथे दरवर्षी भरणाऱ्या यात्रा महोत्सवाला यावर्षी परवानगी नाही….

0
845

राजेंद्र उर्फ राजू झाडे (प्रतिनिधी)
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या सावटात सापटले आहे. अश्यातच कोरोना संसर्ग असल्याने संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात आठवडाभर भरणाऱ्या श्री संत परमहंस कोंडया महाराज यात्रेची परवानगी प्रशासनाने नाकारल्याने हि यात्रा रद्द झाली आहे .यामुळे भावीक नाराज झाले आहेत.

विदर्भ व तेलंगणा चे आराध्या दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडया महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाबा येथे दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेचे आयोजन करण्यात येत होते पण यावेळी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. यामुळे भावीक नाराज झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here