Home Breaking News हैदराबादला जाणाऱ्या बसचा अत्यंत भयानक अपघात! 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 20 पेक्षा...

हैदराबादला जाणाऱ्या बसचा अत्यंत भयानक अपघात! 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 20 पेक्षा अधिक जखमी…

262

हैदराबादला जाणाऱ्या बसचा अत्यंत भयानक अपघात! 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 20 पेक्षा अधिक जखमी.

संपादक प्रशांत बिट्टूरवार

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात हैदराबादला जाणाऱ्या बसचा एकदम भयानक अपघात झाला आहे. खडी भरलेल्या ट्रकची राज्य परिवहन महामंडळाच्या बसशी समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, या भीषण अपघातात किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस तंदूर डेपोची होती आणि सुमारे 70 प्रवाशांना घेऊन हैदराबादला जात होती.

Don`t copy text!