प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
विविध गावात भेट देत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षानाने जाणवली कि भाजप सरकार असताना माननिय माजी खासदार अशोक नेते साहेव आणि माजी आमदार डॉ देवराव होळी साहेव यांच्या नेतृत्वखाली केलेल्या विकास कामाचे लोक आजही आठवन काढतात आणि असा एकही ग्राम पंचायत या हळदवाही रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रात सुटलेला नाही जिथे सुरेश भाऊ शहा यांनी विकासाचे कामे केले नाही मनुनच कि लोकांचा प्रचंड जनसमर्थन मिळत असून स्थानिक मुलगा असल्याने लोकांची आवड आपण बनलो आहे
दिवसभर फिरून आल्यावर कार्यलयात विविध गावाचे युवक पदाधिकारी एकत्र जमले आणि निवडणूक चि तयारी बद्दल चर्चा करून समोरची रूपरेषा तसेच समोरच्या दिवशी दौरा कुठे करायचा याचा नियोजन करण्यात आला आणि सर्वा मध्ये एकच उत्साहचा संचार निर्माण झाला आणि सर्वजन एकमुखाने सुरेश भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है असा नारा दिला
यावेळी सुरेश भाऊ शहा यांनी सर्वांचे जनसमर्थन बद्दल आभार व्यक्त केले.







