Home Breaking News श्रमदानातून उभारला ग्रामस्थानी लाकडी पूल…

श्रमदानातून उभारला ग्रामस्थानी लाकडी पूल…

178

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
आवश्यक असेल नवीन आविष्कार होणार आवश्यता हि आविष्कार्य की जननी या मनी प्रमाणे आज बंगडी गावातील नागरिकांनी मिळून लाकडी पूल तयार केला
ग्रामपंचायत लाहेरी अंतर्गत येणार हा गाव जेमतेम 40 घरांची वस्ती आणि या ठिकाणी पूर्ण आदिवासी बांधव राहतात पावसाळ्यातील काही महिने हे डोंग्याने नदी पार करतात पण काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे ते नागरिक एकत्र मिळून लाकडी पूल बनविले हा पूल बनविणे अत्यंत कठीण होता कारण वाहणारा पाणी आणि त्यात बांबूचे पिलर बनविले त्यात गोटे भरून त्यावर लाकडी पाटे टाकून मजबूत केले त्यावर पायदळ आणि दुचाकी सहज पार होते यासाठी सर्व गावकरी महिला मिळून दिवसभर श्रमदान केले आहे यावरून लक्षात येते की आता नागरिकांना सुविधांची आवश्यक आहे.
गुंडेनूर बंगडी यांच्या मध्य वाहणाऱ्या नदीवर बेली ब्रीज चे काम सुरू आहे दोन्ही बाजूचे box चे काम झाले आहे तरी मधातील काम झाले नसल्याने त्यांना असा ब्रीज बनवावे लागत आहे.

Don`t copy text!