Home Breaking News माओवादी मल्लोजुला वेणूगोपाल उर्फ भूपती याचा व्हिडिओ संदेश…

माओवादी मल्लोजुला वेणूगोपाल उर्फ भूपती याचा व्हिडिओ संदेश…

474

माओवादी संघटनेचा पोलीत ब्युरो सदस्य / केंद्रीय समिती सदस्य तसेच केंद्रीय रिजनल ब्युरो सचिव व प्रवक्ता कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) मल्लोजुला वेणूगोपाल राव @ भूपती @ सोनू @ अभय ज्याने महाराष्ट्र पोलीसांसमोर गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केले आहे, त्याचा व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पुढ़ील वीडियो संदेश आणि संवाद लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Don`t copy text!