Home Breaking News ऐन दिवाळीत कलाविश्वावर शोककळा!… सुप्रसिध्द अभिनेते असरानी यांचा 84 व्या वर्षी निधन…

ऐन दिवाळीत कलाविश्वावर शोककळा!… सुप्रसिध्द अभिनेते असरानी यांचा 84 व्या वर्षी निधन…

126

ऐन दिवाळीत कालविश्वावर शोककळा!… सुप्रसिध्द अभिनेते असरानी यांचा 84 व्या वर्षी निधन…

विशेष प्रतिनिधी मुंबई

“हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं” म्हणत आजवरचा सर्वात विनोदी जेलर साकारणारे, आपल्या खास अभिनयाच्या शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे, भागम भाग, हेरा फेरी, छुपके छुपके अशा ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका नेटाने वठवत प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची जादू पसरविणारे प्रसिद्ध अभिनेते, विनोदी कलावंत स्व. गोवर्धन असरानी यांचा निधन टीम इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनेल कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.

Don`t copy text!