संपादक प्रशांत बिट्टूरवार
चंद्रपूर:
सामाजीक न्याय विभागा अंतर्गत समाज कल्याण विभाग जि.प. चंद्रपूर व स्वीकार नशामुक्ती उपचार व पुनर्वयण केंद्र दुर्गापूर च्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी व्यसनमुक्तीवर कार्यक्रम घेण्यातआले.
दि०२ ऑक्टोबरला गांधीजयंती निमित्त रॅलीच आयोजण श्री धनंजय साळवे जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प. चंद्रपूर व डॉ किरण देशपांडे संचालक तसेच स्वीकार प्रशाभुपती उपचार के पुनर्वदशा केंद्र दुर्गापूर मानसंवर्धन फाउंडेशनचे सचिव तुलसीदास शहारे यांचे उपस्थितील शहराचे मुख्य भागाने रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यात अनुदानीत छात्रावासाचे विद्यार्थी व विधार्थीनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
दि० ३/१०/२०१५ रोज शुक्रवारला भवानजीभाई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे व्यसनमुक्तीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले विद्याथ्याना डॉ.मी संदिप भटकर मानसोपचार तज्ञ सामान्य रुग्णालय चंद्रपूर श्री अतुल सेंदरे समुपदेशक सा.रु. चंद्रपूर यांनी मार्गदर्शन केले कु· आशा पडारे स.कु.वि. जि. प. चंद्रपूरे मानी आभार मानले.
दि० ४/१०/२०२५ शेष शनिवारला सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली येथे चर्चासत्राचे आयोजन डॉ. ममता ठाकुरवार प्राचार्य यां.चे अध्यक्षतेखाली डॉ. संदीप भाटकर व ‘अतुल सेंदरे यांनी मार्गदर्शन केले.
दि००५/१०/२०२५ शेष
दुर्गापूर येथे कामगारांसाठी व्यसनमुक्तीवर चित्र प्रदर्शनी लावण्यात आली सि.टि.पि.ऐस कामगाराणी चित्र प्रदर्शनीचा लाभ घेतला. दिनांक ६/१०/२०२५ रोज सोमवार स्वीकार नशा मुक्ती उपचार व पुनर्वसन केंद दुर्गापूर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मेळाव्याचे मार्गदर्शन डॉ सोनम कपूर मानसशास्त्रज्ञ व भावना वैधे समाज सेविका यांची मार्गदर्शन केले
दि० ०६/१०/ २०२५ रोष ममंगळवार ला विद्यार्थ्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धा हा कार्यक्रम छात्रावास के विद्यार्थ्यासाठी घेण्यात आला
दि० ८/१०/२०२५ रोज बुधवारला व्यसनमुक्ती सप्ताह चा समारोपीय कार्यक्रम स्वीकार नशा मुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र दुर्गापूर येथे घेण्यात आला कार्यक्रम दारू पासुन दूर झालेले त्यांचे सत्कार व त्याचे आत्मकथन घेण्यात आले कार्यक्रमात मार्गदर्शक डॉ किरण देशपांडे मानसोपचार तज्ञ,डॉ संदिप भटकर मानसिक रोग तद्य व श्री अतुल शेंद्रे समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले संपूर्ण व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे संचालन श्री तुलसीदास शहारे यांनी केले. कार्यक्रमासाठी मनिषा तन्नेरवार, विस्तार अधिकारी, आशा पडारे, अनिल बोटे स. नि वि. चंद्रपूर सुनीता टोंगे समुपदेशक गुलशन रामगीरवार यांनी अथक परिश्रम घेतले