सामाजीक न्याय विभागा अंतर्गत समाज कल्याण विभाग,व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन…

144

व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन
सामाजीक न्याय विभागा अंतर्गत समाज कल्याण विभाग जि.प. चंद्रपूर व स्वीकार व्यसन‌मुक्ती उपचार व पुनर्वसण केंद्र दुर्गापूर च्या संयुक्त संयुक्त विद्यमाने गांधी जयंती निमीत व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन मुख्याल आले

दि. 2 ऑक्टोबर 2025 ला महात्मा गांधी जयंती निमित्ताने गांधी – चोक ते जटपुरा गेट रॅली काण्यात आली.या वेडी समाज कल्याण अधिकारी भी धनंजय साळवे व स्वीकार नशामुक्ती केंद्राचे संचालक डॉ किरण देशपांडे (मानसो ऊपचार ) तसेच एस. मार. एम समाज अर्थ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ भगता ठाकुरवार व मानसंवर्धन फाउंडेशन चे तुलसीदास शहारे उपस्थित होते. रॅलीला हिदी झेंडी दाखवुन रैली काढण्यात आली रॅलीमध्ये चंदपूर चे छात्रावास चे विद्याध्यानी व कार्यकत्या नी भाग घेतला..

दि. ३/१०/२०२५ ला भवाणजीभाई नि महाविद्यालय येथे मा. संजय टोंगे प्राचार्य यांचे अध्यक्षतेखाली विद्याथया साठी कार्यशाळा घेण्यात भावी कार्यसवेला डॉ संदीप भटकर मानसउपचार तद्य सामान्य रुग्णालय-चंद्रपूर व श्री अतुल शेंद्रे समुपदेशक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर दि० ४/१०/२०२५ रोज शनिवार सुशीलlबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली येथे व्यसनमुक्ती वर
चर्चासत्राचे
आयोजन करण्यात आले त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला व त्यांच प्रश्नांत उत्तर उपस्थित मानसउपचार तद्य डॉ.संदिप भटकर समुपदेशक जी अतुल सेंदरे यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामटेके
यांनी तर आभार प्रदर्शन श्री तुलसीदास शहरे यांनी केले.