भामरागड प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
उज्वला मालू बोगामी यांना शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025मध्ये एकूण 12शिक्षकांची निवड करण्यात आली जिल्हा अधिकारी यांच्या नियोजन भवन मध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. ज्याच्यात जी प उच्च प्राथमिक शाळा आरेवाडा येथील गुणवान आणि उपक्रमशील शिक्षिका उज्वला मालू बोगामी आताच त्यांना शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात आला
डीएड, बी ए, बी एसी. जैसे शिक्षण प्राप्त केले त्यांनी या भागात मागील 22वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत
त्यांनी नारळ झाडापासून टाकाऊ पासून झाडू कसे बनवायचे विद्यार्थीना शिकवले आणि त्याच झाडू चा वापर त्यांच्या शाळेत उपयोगात आणण्यात आला
या सर्व कार्यासाठी त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र भुयार यांच्या हस्ते शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला
उज्वला मालू बोगामी विद्यार्थ्यांसाठी आदर्श शिक्षिका आहे त्यांच्या या कार्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणा मिळेल







