Home Breaking News शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांचे हस्ते प्रचाराच्या कार्यालयाचे उद्घाटन

शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांचे हस्ते प्रचाराच्या कार्यालयाचे उद्घाटन

316

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने प्रचाराच्या कार्यालयाचे शुक्रवारी सकाळी ११:०० वाजताचे दरम्यान ऍडवोकेट माजी आमदार वामनरावजी चटप साहेब यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष, नीलकंठ राव कोरांगे, माजी नगरसेवक मधुभाऊ चिंचोलकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल बाळसराब, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष, सय्यद शब्बीर जागीरदार, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष, देविदास वारे, ग्रामपंचायत शेनगावचे उपसरपंच, नरसिंह हमने, शेतकरी संघटनेचे तालुकाउपाध्यक्ष विनोद पवार, शहराध्यक्ष दत्ता राठोड, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष, अशपाक सय्यद, साहेबराव कुंडगीर, पांचाळ मामा, उद्धव गोतावळे, कर्मराज कांबळे, आतम सावकार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!