Home Breaking News हाईप्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणात दोन सेने अभिनेत्रीना अटक झाल्याने बॉलीवुड हादरले…

हाईप्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणात दोन सेने अभिनेत्रीना अटक झाल्याने बॉलीवुड हादरले…

1956

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
ठाणे : ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नौपाडा पाचपाखाडी येथील प्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. एक घर मालकीण, एक महिला एजंट आणि एक पुरुष एजंट आणि दोन अभिनेत्री अशा पाच जणांना अटक करण्यात आली.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या. मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या. याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करता आल्या. वेश्या व्यवसाय करता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या. यावरून असं लक्षात येते की यांना मागणी करणारे देखील श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा शोध देखील ठाणे क्राइम ब्रांच करत आहे.

पोलीस पथकाने सदर कारवाईत 2 लाख 14 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, वस्तू, पर्स, आणि रोख रक्कम हस्तगत केले. तसेच पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली.
या दोन्ही अभिनेत्रींनी तमिळ सिनेमात लीड रोल केला असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सीरिअलमध्ये मुख्य रोल या दोन्ही अभिनेत्रींनी केले आहेत. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण देखील बंद आहे. अशातच आपली महागडी हौस पुरवण्यासाठी या अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळाल्या आहेत, अशी माहिती आहे.

Don`t copy text!