जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायत मध्ये भाजपचा दणदणीत अविरोध विजय
आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनाखाली व
सुरेश शाहा यांच्या नेतृत्वाखाली रेगडी येथील ग्रामपंचायत चे सरपंच कु मोहिता डोलेश लेकामी,उपसरपंच कुमार प्रवीण नामदेव मोहूर्ले,सदस्य बाजीराव गावडे,अश्विनी नेवारे,सुरेखा गेडाम,प्रवीण पोटावी हे उमेदवार विजय झाले
विजय झालेल्या उमेदवारांना गावकऱ्यांनी शुभेच्छा देत संपूर्ण विजयी उमेदवारांचे हार्दिक स्वागत केले
यावेळी भाजपचे बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शाहा, उमेश मल्लिक,प्रशांत शाहा,गुरुदेव कुळमेथे,रवी दुधकोहर,आकाश कुळमेथे,उमेश मितलामी,अजय लेकामी,रामस्वरूप मेश्राम,दिवाकर लेकामी,यादव अरके,संदीप नेवारे,भाऊजी नेवारे,व आदी गावकरी उपस्थित होते