चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…

शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील...

सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्‍या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…

कोरोनाच्‍या महामारीच्‍या काळात लॉकडाऊन दरम्‍यान भारतीय जनता पार्टी म्‍हणून नागरीकांनी आम्‍हाला हाक दिली तेव्‍हा त्‍यांच्‍या मागे आम्‍ही शक्‍ती उभी केली. पार्टी म्‍हणजे केवळ निवडणुकी जिंकण्‍याचे यंत्र नसुन मन जिंकण्‍याचे यंत्र होण्‍याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्‍य...

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत विकासासाठी झटणार  – आ. सुधीर मुनगंटीवार

-शेखर बोंनगीरवार आजवर पोंभुर्णा येथील नागरिकांनी विकासासंदर्भात जी मागणी केली ती आम्‍ही प्राधान्‍याने पूर्ण केली. जनतेला ईश्‍वराचा अंश मानत आम्‍ही त्‍यांची सेवा केली, या परिसराचा विकास केला. ज्‍या विश्‍वासाने पोंभुर्णा नगर पंचायतीची सत्‍ता आपण भाजपाच्‍या...

घोषित केलेले कन्हारगांव अभयारण्य रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांची...

-राजेंद्र झाडे बल्हारपूर,पोंभुर्णा,गोंडपीपरी तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कन्हरगांव,झरण ,धाबा, तोहंगाव वनक्षेत्राच्या 269 चौ.की.मी क्षेत्र अभयारण्य घोषित करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. आरक्षित अभयारण्य घोषित केल्यास तालुक्यातील ४२१४४ लोकांसख्या असलेली ३३गावे बाधित होणार आहेत.त्यामुळे हे...

वाघाच्या हल्ल्यात एक युवक, दोन बकऱ्या ठार…

पोंभुर्णा: पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथील एक युवक केमारापासून एक किलोमीटर अंतरावर बकऱ्या राखण्यासाठी गेला असता बकऱ्या चारत असतांना त्या ठिकाणी लपून बसलेल्या वाघाने अचानक पणे युवकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे....

अवैध रेती वाहतुकीवर भरारी पथकाचा छापा; वाहन जप्त करून दंड वसूल

चंद्रपूर, दि. 29 नोव्हेंबर :- जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता भरारी पथकाद्वारे छापे टाकने सुरू आहे. दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने पोभूर्णा-...

सामान्यांचे प्रश्न मांडणारा पत्रकार हरपला, जवाहरलाल धोडरे यांचे निधन

-सकाळचे पोंभुर्णा तालुका बातमीदार जवाहरलाल धोडरे(वय 45) यांचे आज (रविवारी) र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. . जवाहरलाल धोडरे यांच्या निधनामुळे सामान्यांचे प्रश्न मांडणारा पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शासन, प्रशासन, राजकारण, शहरी भागाचे प्रश्न, सर्वसामान्य...

भाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने १००७ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने केले विक्रमी रक्तदान…

कोरोनाच्या संकटाचा सामना करताना जिल्ह्यात पुरेसा रक्तसाठा असावा त्याशिवाय या महामारीचा सामना करू शकणार नाही, यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी लॉकडाऊन काळात सलग 35 दिवस रक्तदान शिबिर आयोजित केले होते . या...

संविधान दिनी निघणाऱ्या ‘ओबीसी विशाल मोर्चा’ ची नियोजन बैठक पोंभुर्णा येथे संपन्न

चंद्रपुर येथे २६ नोव्हेंबर संविधान दिवशी 'विशाल ओबीसी मोर्चा' ची नियोजन बैठक पोंभुर्णा येथे संपन्न झाली. या बैठकीला कर्मचारी, कष्टकरी,शेतकरी बांधवांनी उपस्थित होते. ही बैठक माळी समाज सभागृह येथे घेण्यात आली होती. या बैठकीत  मा....

भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन

घुग्गूस, पोंभूर्णा, वरोरा, भद्रावती, कोरपना येथे भव्य रक्तदान शिबिरे आयोजित ■ घुग्गूस ■ पोंभूर्णा ■ वरोरा ■ भद्रावती ■ कोरपना मा. देवरावदादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर यांचा वाढदिवस २१ नोव्हेंबर २०२० ला आहे , कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यात रक्तसाठा कमी आहे,रक्तसाठा...

Recent Posts