HomeBreaking Newsपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर  : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार,दि. 17 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता चंद्रपूर येथून राजुराकडे प्रयाण, शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे आगमन व राखीव,दुपारी 2 वाजता कोरपना येथे आगमन व कोरपना नगरपंचायत येथे निवडणूक कार्यक्रमासंदर्भात उपस्थित. सायंकाळी 4 वाजता गोंडपिपरी येथे आगमन व गोंडपिपरी नगरपंचायत येथे निवडणूक कार्यक्रमासंदर्भात उपस्थित, सायंकाळी 5:30 वाजता पोंभुर्णा येथे आगमन व पोंभुर्णा नगरपंचायत येथे निवडणूक कार्यक्रमासंदर्भात उपस्थित, सायंकाळी 6:30 वाजता पोंभूर्णा येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!