Home Breaking News ब्रेकिंग न्यूज: घरगुती वादातून युवकाची आत्महत्या…

ब्रेकिंग न्यूज: घरगुती वादातून युवकाची आत्महत्या…

652

सिंदेवाही: सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा रत्नापुर येथे 32 वर्षीय युवकाने घरगुती वादातून लहरी गावालगत असलेल्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.नितीन रामकृष्ण पात्रे असे मृतकाचे नाव आहे.काही वेळात ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.प्रेत ताब्यात घेऊन पीएमसाठी रवाना केले.सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला असून पुढील चौकशी ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात एएसआय ठोके व नवरगाव चौकीचे पोलिस करीत आहे.

 

Don`t copy text!