Advertisements

LATEST ARTICLES

स्वच्छता मित्रांकडून सोमनाथ देवस्थानाची स्वच्छता

शुभम जुमडे तालुका शहर प्रतिनिधी मूल: धबधब्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह नेहमीच सुरू राहावा, यासाठी मूल येथील स्वच्छता मित्रांकडून सोमनाथ परिसराची स्वच्छता केली जात आहे. दरम्यान...

वरूर रोड येथील वाचनालयातील विद्यार्थ्यांनी साजरा केला भारतीय संविधान दिवस

राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात संविधान दिवस साजरा केला. भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात गावातून...

संविधान दिन चिरायू हो ! – नागपूरातील नागरिकांचा गगनभेदी जयघोष…संविधानाच्या जागरासाठी हजारोंच्या सहभागाने ‘वाॅक फाॅर संविधान’*

नागपूर -भारताचे संविधान आम्ही भारताच्या लोकांनी दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. हा दिवस संपूर्ण देशभर 'सविधान...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...

महात्मा जोतिबा फुले विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा…

राजुरा: आज शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, राजुरा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संविधान दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न…

-श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: राहुल देवतळे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने स्थानिक विठ्ठल...

विचारज्योत फाउंडेशन तर्फे संविधान दिन साजरा

चंद्रपूर: संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन... चंद्रपूर: '26 नोव्हेंबर' हा दिवस देशभर 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाउंडेशन तर्फे चंद्रपूर...

जिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन

  चंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...

तेलंगणातील व्यक्ती पंधरा दिवसापासून घेत होते उपचार स्वराज्य फाउंडेशन कडून मदत

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) आल्लापल्ली:- मागील पंधरा दिवसापासून उपचार घेत असलेले तेलंगणा राज्यातील (बेज्जूर) कोत्तागुडम या गावातील 6 जण शस्त्रक्रिये करीता अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील आयुष्यमान भारत...

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन

  पीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...

Most Popular

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

राजुरा मतदारसंघातील कोरपना महिला काँग्रेस ची शहर व तालुका आढावा बैठक

राजुरा: आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात आणि महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 1 डिसेंम्बर पंचशील भवन कोरपना इथे राजुरा...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!