मुलाला ताप आला म्हणून दवाखान्यात जात होते,जीपचा झाला अपघात;आईसह एकाचा जागीच मृत्यू

0
बीड : दोन वर्षांच्या चिमुकल्याला रात्री ताप आल्याने आई, वडील, चुलता बोलेरो जीपमधून बीडकडे निघाले. मात्र, वाटेत त्यांच्या जीपला मालवाहू पिकअपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बाळाची आई आणि चुलता जागीच ठार...

Recent Posts

Don`t copy text!