प्रहारचे दिवाळीच्या दिवशीही रूग्णसेवेलाच महत्व…
निलेश कोयचाडे.
समुद्र्पुर. ग्रामीण प्रतिनिधी
आज सकाळी समुद्रपुर तालुक्यातील सांवगी येथिल शेतकरी गिरधरजी भोयर हे आपल्या शेतातून घरी येत असताना रस्त्यावर अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्यावर केलेला तो हल्ला येवढा भयंकर होता की...