Home सामाजिक

सामाजिक

    महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप…

    प्रतिनिधी-बल्लारपूर/चंद्रपूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूर/बल्लारपूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून गरजूंना ऊबदार ब्लेंकेट चे वाटप करण्यात आले.स्थानिक ग्रामीण रूग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना ब्लेंकेट वाटप करून हा कार्यक्रम करण्यात...

    घरगुती कचऱ्यापासून खत निर्मितीची महिलांसाठी कार्यशाळा

    जुन्नर.प्रतिनिधि येथील श्री शिव छत्रपती कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या घरातील परस बागेत घरगुती कचऱ्या पासून खत निर्मिती कशी करावी याची कार्यशाळा घेण्यात आली. 'माझी वसुंधरा' अभियाना अंतर्गत जुन्नर नगरपालिकेने आयोजीत केलेल्या या कार्यशाळेत 50...

    राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; रोहीत पवार विचार मंच राजुरा कडून मागणी…

    राजुरा: राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रोहीत पवार विचार मंच राजुरा तर्फे मा. मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांच्या कडे करण्यात आली. राजुरा शहरात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले असून परिसरातील पाळीव प्राणी, कोंबडे यांचे...

    कोरपना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १८१ नवीन प्रकरणांना मंजुरी…

    गडचांदूर :-कोरपना तालुक्यातील निमणी येथील उपसरपंच उमेश राजूरकर यांची आमदार सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष म्हणून उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम बैठक संपन्न झाली. या बैठकीत...

    घुग्घुस येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन साजरा…

    पंकज रामटेके बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी घुग्घुस च्या माध्यमातून आज घुग्घुस येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अनेक महीला वर्ग व पुरुष उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिबा फुले...

    Recent Posts

    Don`t copy text!