Home सातारा

सातारा

    धक्कादायक! मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार…

    शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील...

    Recent Posts