Home सांगली

सांगली

    सकाळी वडील वारले, संध्याकाळी आईचं निधन, तासाभरात इंजिनिअर मुलाचाही मृत्यू, 13 तासात कुटुंब संपलं…

    सांगली : कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली असताना, इकडे सांगली हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 13 तासात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सांगली  जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी येथील झिमुर कुटुंबीयांवर कोरोनाने घाला...

    Recent Posts