साई बाबा संस्थानने पगारातून कपात केलेली 40 टक्के रक्कम पुन्हा मिळावी; कर्मचाऱ्यांची मागणी…
शिर्डी प्रतिनिधी :
करोणा काळात 40 टक्के रक्कम कमी केल्याने तरीही प्रामाणिक पने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक कर्मचारी हे,साई बाबांच्या शिकवणीच्या मार्गाने,,,
कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या कर्मचाऱयांनी अतिशय चोक पने आपली कामे केली...