Home विधानपरिषद निवडणूक

विधानपरिषद निवडणूक

    पदवीधर निवडणुकीत अंदाजे 55 टक्क्यांपर्यंत मतदान…

    नागपूर, दि. 1: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज झालेल्या निवडणुकीत *55 टक्के मतदानाचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यत निवडणूक विभागामार्फत यासंदर्भातील अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे.* पदवीधर निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या 19 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत...

    Recent Posts