ब्रेकिंग न्यूज! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ…
चंद्रपूर: जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. मोहुर्ली गावाशेजारी असणाऱ्या मुधोली जंगलांतर्गत शेतशिवारात हा मृतदेह आढळून आला असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अडीच ते तीन वर्षे वयाचा नर वाघ असल्याची...