शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
नाशिक / प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील साकुरी गावचा सुपुत्र जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.२७) शोककुल वातावरणात तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय,...