धक्कादायक! मालक बलात्कार करत होता तरी ड्रायव्हर न थांबता कार चालवत राहिला…
धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात घडली आहे. मालक बलात्कार करत होता तरी ड्रायव्हर न थांबता कार चालवत राहिला असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
ग्वालियर : धावत्या कारमध्ये महिलेवर...