बिबट्याच्या हल्ल्यात तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू…
बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही सायंकाळी उघड़कीस आली. नागनाथ...