धक्कादायक! कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार…
पनवेल: खारघरमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला तिच्या ओळखीतल्या दोघा तरुणांनी कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यातील एका तरुणाला खारघर पोलिसांनी अटक केली. तर फरार असलेल्या दुसऱ्या...