नागपूर पदवीधर; भाजपच्या बालेकिल्ल्यात पहिल्या फेरीमध्ये कॉंग्रेसची मुसंडी
नागपूर: तब्बल पाच दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या भाजपला यंदा महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या अभिजित...