मसाल्याचा बादशाह, MDH मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन
महाशया दी हट्टी म्हणजेच एमडीएच. भारतीय मसाल्यांचा सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध ब्रँड. याचे चेअरमन आणि एमडीएच मसाल्याच्या जाहिरातीचा लोकप्रिय चेहरा महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज निधन झालं आहे. पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा...