Home नागपुर

नागपुर

  नागपुरात कोरोना विस्फोट! गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३५९६ कोरोना पॉझिटिव्ह…

  नागपूर: पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्च पर्यत नागपूरात कडक लॉकडाऊन चे आदेश दिले आहे. कडक लॉकडाऊन असताना देखील कोरोना काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. नागपुरात गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३५९६ जण कोरोना पॉझिटिव्ह...

  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, मुलाखत, निकाल व समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

  मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, मुलाखत, निकाल बाबत उमेदवारांना अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने याबाबत स्टुडंट्स राईट्स असोसीएशन ऑफ इंडियाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 1) १४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य...

  नागपुरात मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 195 नागरिकांविरुध्द कारवाई…

  नागपूर, 23 फेब्रुवारी: जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 195 नागरिकांविरुध्द नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 97 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला....

  राज्यात नाईट कर्फ्यु लावण्याचे नामदार विजय वड्डेटीवार यांनी दिले संकेत…

  नागपूर: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकार अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात संध्याकाळी 6 नंतर पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू...

  धारधार शस्त्राने गळा चिरुन एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या…

  नागपूर: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत राजबाबा बिअर बारसमोर एक धक्कादायक घटना घडली. धारधार शस्राने गळा चिरुन एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूर जिल्हा...

  मेट्रो संवादा’तून भंडारा-साकोलीतील नागरिक, विद्यार्थ्यांशी संवाद…

  भंडारा :नागपुरातील मेट्रो ही केवळ नागपूरकरांच्या सोयीसाठीच नसून विदर्भातील तमाम नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. केवळ प्रवासच नव्हे तर प्रवासाव्यतिरिक्त अनेक लाभ मेट्रोच्या माध्यमातून असल्याचा संदेश देण्यासाठी नागपूर मेट्रोच्या माध्यमातून भंडारा आणि साकोलीतील नागरिकांशी संवाद...

  भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ५ जानेवारीला ‘मेट्रो संवाद’

  भंडारा/गोंदिया : नागपूर मेट्रोचे आकर्षण केवळ नागपूरच नाही तर विदर्भवासीयांना आहे. विदर्भातून नागपुरात विविध कामाने येणाऱ्या नागरिकांना मेट्रोची संपूर्ण माहिती मिळावी या उद्देशातून विदर्भातील विविध जिल्ह्यात 'मेट्रो संवाद'चे आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेत...

  Recent Posts