फक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर बनु शकत नाही -खासदार बाळू धानोरकर
शेखर बोनगिरवार
चंद्रपूर : मोदी सरकार हे आमच्या नेत्यांना घाबरवत आहे. त्यामुळेच पोलिसांना पुढे करून राजकारण करीत आहेत. शेतकऱ्याच्या न्याय्य हक्कासाठी व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. फक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर बनु...