नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, तीन जवान शहीद; आठ गंभीर जखमी…
#India Dastak News Tv
छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून, 8 गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट IED कडून करण्यात...