दुर्दैवी! वरात घेऊन निघताच नवरदेवाचा मृत्यु… सिंदेवाही तालुक्यातील घटना..

चंद्रपूर : विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यानंतर नववधूला स्वगावी घेऊन जाण्यासाठी नवरदेव मोटारीत बसला. मात्र नवरदेवाची प्रकृती अचानक बिघडली अन् काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. आवळगावात (जि. चंद्रपूर) गुरुवारी (दि.15) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली....

वाघाच्या हल्ल्यात काका-पुतण्या ठार…#सिंदेवाही तालुक्यातील घटना…

    सिंदेवाही: तालुक्यातील पवनपार येथिल जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या मजुरांवर झालेल्या वाघाच्या हल्ल्यात काका पुतण्या ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. कमलाकर ऋषी उंदिरवाडे व द्रुवास उंदिरवाडे असे मृतकाचे नाव आहे. ही व्यक्ती...

पतीने पत्नीवर ब्लेडने केले वार; सिंदेवाही तालुक्यातील प्रकार…वाचा नेमकं काय घडले?…

सिंदेवाही: भावी सुखी संसाराची स्वप्ने रंगवित असतांना विवाहानंतर अवघ्या एका दिवसानेच बाहेर फिरायला सोबत आली नाही म्हणून पतीने नववधू असलेल्या पत्नीचे तोंड दाबून गळ्यावर ब्लेडचे सपासप दोन वार करून प्राणघातक हल्ला केल्याने पिडीत पत्नीने...

ब्रेकिंग न्यूज! वरात घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात…पाच जागीच ठार तर वीस जखमी…

सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या वरातीच्या ट्रकचा अपघात झाला. सिंदेवाही-मेंडकी मार्गावरील कचेपार येथे अपघात झाल्याने या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या ट्रक...

अल्पवयीन युवतीवर अत्याचार,फरार आरोपीस अटक…

सिंदेवाही:येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळबजबरीने अत्याचार करणारा फरार आरोपी सुमित नागदेवते याला पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. पिडीत युवतीचा मित्र सुमित नागदेवते(21) रा.जामसाळा याने अल्पवयीन मुलीला प्रेम जाळ्यात आेढले ,तिला लग्नाचे...

सिंदेवाहीला लवकरच कृषी वन महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 6 फेब्रुवारी, सिंदेवाही येथील वनविद्या महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव येत्या मार्चपुर्वी मान्य करण्यात येईल तसेच पुढील दोन वर्षात ॲग्रीकल्चर इंजिनियरीग महाविद्यालय देखील सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. सिंदेवाई...

चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…

शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील...

सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्‍या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…

कोरोनाच्‍या महामारीच्‍या काळात लॉकडाऊन दरम्‍यान भारतीय जनता पार्टी म्‍हणून नागरीकांनी आम्‍हाला हाक दिली तेव्‍हा त्‍यांच्‍या मागे आम्‍ही शक्‍ती उभी केली. पार्टी म्‍हणजे केवळ निवडणुकी जिंकण्‍याचे यंत्र नसुन मन जिंकण्‍याचे यंत्र होण्‍याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्‍य...

शेतकरी विरोधी कायदे केंद्रात मागे घ्यावेत

आम आदमी पक्षाने केला विरोध चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन सिंदेवाहि : देशभरातील शेतकरी व संसदेतले विरोधी पक्षांचा आवाज दाबत काही मोजक्या उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन शेती विरोधी बिले पारित केली. विशेषतः राज्यसभेत...

Recent Posts