विहिरीत उडी घेऊन महिलेने संपवली जीवनयात्रा…चिंचोली (बु.) येथील घटना…

राजुरा: तालुक्यातील चिंचोली ( बु) येथील आज महिलेने दुपारच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार मृतक महिलेचे नाव पौर्णिमा मनोज आसुटकर (वय अंदाजे 22 वर्ष) असे आहे. सदर...

ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप…

ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम चुनाळा ता. राजुरा जिल्हा. चंद्रपूर या गावांमध्ये दि. 25/03/2021 रोजी घेन्यात आला."एक वाढदिवस असाही"या कार्यक्रमा अंतर्गत शालेय किट चे...

भुरकुंडा येथे जागतिक महिला दिन साजरा…

राजुरा: राजुरा तालुक्यातील भुरकुंडा बु. येथे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम गावातील गृहिंणींच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी विचार मंचावर मा.मंगेशजी गुरनुले सर (उपसभापती पंस राजुरा), मा.रामदास पुसाम सर,(पंस...

महिला बचतगटाच्या मॉल चे काय झाले ? माजी आमदार संजय धोटे यांनी खुलासा करावा-...

राजुरा :- राजुरा येथील महिलांच्या आयोजित एका कार्यक्रमात मार्च २०१५ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजुरा येथे आले होते. राज्यात पहिल्यांदा महिला बचत गटासाठी भव्य मॉल निर्माण करण्याची घोषणा त्यावेळी केली होती. यासाठी १...

राजुरा तालुक्यात दारूचा अडीच लाख रुपयांचे मुद्देमालासह देशी दारू जप्त…

बल्लारपूर : गडचांदूर वरून कढोली मार्गे चंद्रपूरला एका वाहनातून दारूची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राजुरा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे पोलीस हवालदार रवी नक्कनवार,पोलीस हवालदार किशोर तुमराम हे या मार्गावर पाळत ठेऊन होते दरम्यान...

विरुर स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य…

राकेश कडुकर राजुरा ग्रामीण प्रतिनिधी राजुरा: राजुरा तहसील मध्ये सर्वाधिक मोठी अशी नोंद असलेली ही ग्रामपंचायत विरुर स्टेशन आहे. मात्र इथे बेसिक सुख सुविधांचा फार मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मुख्य रस्त्याची लागलेली वाट, रस्त्यात खड्डा की खड्यात...

आदित्य आवारीची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड…

राजुरा: राजुरा येथील युवा कवी आदित्य दिनकर आवारी यांची नाशिक येथे पार पडणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कविकट्टा' काव्य मंचावर 'देश माझा' या कवितेच्या सादरीकरणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे आदित्यचे...

वरुर रोड येथे जागतिक महिला दिन साजरा…

राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी)र वरूर: जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात बेबीनंदा बोरकर, सोनी निरांजने, तनिक्षा धानोरकर ,समीक्षा...

जिल्हास्तरीय ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत जिवतीचा सिद्धार्थ चव्हाण अव्वल…

राजुरा:- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे आयोजित युवा सप्ताह निमित्त अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील पदवीचे शिक्षण घेत असलेला सिद्धार्थ...

सास्ती शेतशिवारत वाघाची दहशत दोन दिवसात दोन जनावरे फस्त…

बल्लारपूर : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी, मानोली, बाबापूर, कोलगाव या शेतीशिवारात वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या तीन दिवसात दोन गायीचा फडशा पाडला आहे. या भागात वाघाच्या दहशतीने लोकांनी एकटे शिवारात जाणे बंद केले...

Recent Posts