दुर्गापूर खुल्या खाणीजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक इसम ठार…
चंद्रपुर: वेकोलिच्या दुर्गापूर खुल्या खाणीजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना सोमवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडली. दुर्गापुर येथील नरेश वामन सोनवणे (४० )हा इसम वेकोलिच्या दुर्गापूर...
आज घुग्घुस नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी घुग्गुस कडकडीत बंद…
आज सकाळी घुग्घुस नगरपरिषदेच्या मागणी साठी घुग्गुस बंद ठेवण्यात आले. सकाळ पासूनच सर्व पक्षीय नगरपरिषद स्थापना समितीच्या नेत्यांनी दुचाकीने घुग्गुस परिसरात फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आव्हान केले. या आवाहनास घुग्गुस वासियांनी उत्तम प्रतिसाद दिला...
घुग्घुस येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिन साजरा…
पंकज रामटेके
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी घुग्घुस च्या माध्यमातून आज घुग्घुस येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अनेक महीला वर्ग व पुरुष उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिबा फुले...