गोंडपिपरी तालुक्यात कोण बनेगा/बनेगी सरपंच ?; 8,9,10 फेब्रुवारीला ठरणार …
गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
कार्यकारी संपादक
गोंडपिपरी तालुक्यातील 43 ग्रामपंचायतचे नवे सरपंच कोण असतील हे ठरवण्यासाठी प्रशासनाने 8,9,10फेब्रुवारी या तारखा ठरवल्या आहेत .
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल 18जानेवारीला जाहीर झाले .मधल्या काळात प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षण घोषित...