धक्कादायक! पहिले शारीरिक संबंध नंतर गळा दाबून पत्नीची हत्या…
उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीसोबत शरीरसुख उपभोगल्यानंतर त्याच रात्री पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं आहे. रविवारी त्या महीलेचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर ही उघडकीस आली...