खिशात नाही दमडी अन बाजार फिरते कोंबडी; अर्थसंकल्पावर विजय वड्डेटीवार यांची टीका…
चंद्रपुर : ज्या देशात वित्तीय तूट साडेनऊ टक्क्यांवर पोचली, तर जीडीपी उणे सात आहे, तिथं हा अर्थसंकल्प म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. वांझोट्या म्हशीला चार पिल्लं असल्यासारखा हा प्रकार आहे. सारं काही विकण्याचा सपाटा लावलाय....